उपक्रमांची नावे
1. दिसेल ते वाचा (मधल्या सुट्टीत )
2. वर्ग/शाळा मंत्रीमंडळ
3. हस्तलिखित
4. आनंददायी फलक ,प्रेरणा फलक ,कल्पफलक
5. ई -लर्निंग
6. बोलक्या भिंती
7. योगासने
8. मनोरे
9. सामुदायिक कवायत
10. टाकाऊ पासून टिकाऊ
11. शालेय उपस्थिती सुधारणा
12. वृक्षारोपण
13. शालेय बाग ,शालेय परसबाग
14. इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
15. स्वच्छ ,सुंदर शाळा
16. हस्ताक्षर सुधार
17. गीतमंच
18. एक दिवस शाळेसाठी
19. बाल आनंद मेळावा
20. संगणक शिक्षण
21. आरोग्य तपासणी
22. प्रयोग शाळा वापर
23. चावडी वाचन
24. दिनांकाचा पाढा
25. जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
26. फिरते वाचनालय
27. शालेय स्वच्छता
28. ग्रंथालय वापर
29. शैक्षणिक सहली ,वर्षा सहल,परिसर भेट ,वनभोजन ,अभ्यास सहली
30. कौतुक समारंभ
31. व्यक्तिमत्व विकास
32. अध्ययन कोपरे
33. वाढदिवस शुभेच्छा
34. वर्ग सुशोभन
35. हस्तलिखित
36. प्रकट वाचन
37. सांस्कृतिक कार्यक्रम
38. चित्रकला स्पर्धा
39. चित्र संग्रह
40. वस्तू संग्रह
41. पानांचा संग्रह
42. मैदानी खेळ
43. राष्ट्रीय सन उत्सव
44. अनोखे रक्षाबंधन
45. दैनंदिन आरोग्य तपासणी
46. मातीच्या वस्तू बनवणे
47. सामान्यज्ञान
48. दिनांकाचा पाढा
49. विविध स्पर्धा
a.
क्रीडा स्पर्धा
b.
हस्ताक्षर स्पर्धा
c.
पाठांतर स्पर्धा
d.
नृत्य -नाट्य
स्पर्धा
e.
रांगोळी स्पर्धा
f.
वक्तृव स्पर्धा
g.
निबंध स्पर्धा
h.
स्मरणशक्ती स्पर्धा
i.
प्रश्न मंजुषा
( कृपया आपल्याकडे नवीन 'उपक्रम' असल्यास जरूर सुचवा )
विधाटे सर शिक्षण क्षेत्रात प्रभावीपणे तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा या बाबत आपण जो प्रयत्न करत आहात या कार्यास तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवा